चारोळ्या

स्वप्ने तुटण्याचे भास झाले की….

कधी स्वप्ने तुटण्याचे भास झाले की, मनात भावनांचा गलका होतो… शांतच राहायचं असत मला, पण माझा चेहरा, नेमका त्याचवेळी बोलका होतो… – अमर ढेंबरे

लेख

मनात खूप काही असलं तरी….

मनात खूप काही असलं तरी सारच बोलता येत नाही…कारण बऱ्याच वेळा सर्वच भावना व्यक्त करण्याच्या नादात समोरच्याचं मन दुखावलं जाऊ शकत… एक मात्र खर कोणी आपलं मन दुखावलं तरी चालेल…. आपण मात्र पुरेपूर प्रयत्न करायचा समोरच्याच मन न दुखावण्याचा…. खरतर कोणामुळे आपल मन दुखवल जातंय तर जाऊदेत…परंतु आपल्यामुळे कोणाच मन दुखावता कामा नये… प्रत्येकाला मनाप्रमाणे… Continue reading मनात खूप काही असलं तरी….

Hindi Poems · शायरी

कही पे महकता हुआ….

कही पे महकता हुआ सुहाना हुस्न है, कही पे दर्दे-ए-दिलो का खामोश सा जश्न है… . कही पे यादोंके, अनकहे फसाने है, कही पे वादोंके, अनचाहे अफसाने है…. कही पे साथ निभाने की कस्मे है, कही पे मगर, साथ रहने की रस्मे है…. कही पे हरदफ़ा चमक है, और सवेरा है, कही पे अंधेरा, हो… Continue reading कही पे महकता हुआ….

लेख

हास्य आणि आनद

हास्य आणि आनद यात कमालीचा फरक आहे. माणूस हसतोय म्हणजे तो आनंदी असेलच अस नाही. परंतु प्रत्येक आनंदी माणूस हसेल जरूर.…. हास्य दर्शविता येऊ शकत परंतु आनद दर्शविण्याची गरज नसते, तो आपोआप चेहऱ्यावर किवां देहबोलीतून व्यक्त होतो. हास्याचे अनेक प्रकार असू शकतात, परंतु आनंदाचा कोणताही प्रकार नसावा…. हास्य जस वरवरच असू शकतो तस आनंदच नाही…तो… Continue reading हास्य आणि आनद