Quotes · चारोळ्या

बाजार…

आयुष्य म्हणजे,
यातनांचा बाजार….

इथेही देणारा सुखी,
अन घेणारा बेजार….
– अमर ढेंबरे