कविता

Paisa

फक्त पैशानेच शहाणपण येत, की मग शहाण्यांच्याच पायाशी खेळतो पैसा…. काहीच कळत नाही, या जगात, पैसा आणि शहाणपण यांचा नक्की संबंध कसा…. – अमर ढेंबरे

चारोळ्या

स्वप्ने तुटण्याचे भास झाले की….

कधी स्वप्ने तुटण्याचे भास झाले की, मनात भावनांचा गलका होतो… शांतच राहायचं असत मला, पण माझा चेहरा, नेमका त्याचवेळी बोलका होतो… – अमर ढेंबरे