कविता

Paisa

फक्त पैशानेच शहाणपण येत,
की मग शहाण्यांच्याच पायाशी खेळतो पैसा….
काहीच कळत नाही, या जगात,
पैसा आणि शहाणपण यांचा नक्की संबंध कसा….
– अमर ढेंबरे

Paisa